घरामध्ये केलेला या मुलीचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असा लावणी हा नृ’त्यप्रकार तुम्ही पाहिलाच असेल. सोशल मीडियावर त्यासाठीचे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पण आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे तो पाहून तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पुन्हापुन्हा पाहाल. व्हिडिओ बघून झाल्यावर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नकात.

‘मैं को’ल्हापूर से आयी हुं‘ या गाण्यावर हा व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. हे गाणे जरी हिंदी असले तरी त्यावर या मराठी लावणी नृ’त्यप्रकाराने शोभा आणली आहे. श्रुती रिं’गे असे व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या मुलीचे नाव आहे. अत्यंत सुंदर अशी दिसणारी ही मुलगी आहे आणि तिचा डान्स सुध्दा तिच्या प्रमाणेच सुंदर आहे.

तिच्या चेहऱ्याकडे जर तुम्ही पाहिले तर खूप सुंदर असे हावभाव ती देत आहे. प्रत्येक डान्स स्टेप ही बघण्यासारखी आहे. तिचा डान्स खरच खूप कौतुक करण्यासारखा आहे. लाल रंगाची ती का’ष्टा साडी खूप सुंदर दिसत आहे आणि त्याबरोबर तिचा केलेला तो मेकअप सुध्दा. तुम्हाला सुध्दा हा डान्स एकदा पाहून मन नाही ना भरले?? व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

3 responses to “घरामध्ये केलेला या मुलीचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल”

  1. slotsgo Avatar

    [8320]Slotsgo Philippines: Best Online Slots & Casino Games. Quick Slotsgo Login, Easy Register, and Mobile App Download for Big Wins! Experience the best slotsgo online slots and casino games in the Philippines! Quick slotsgo login, easy slotsgo register, and slotsgo app download for big wins. visit: slotsgo

  2. cse.google.tk Avatar

    References:

    Lollybet Casino Login cse.google.tk

  3. clients1.google.kg Avatar

    References:

    Lollybet Kontakt clients1.google.kg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *