आज सर्वजण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात घालवू इच्छितात. परंतु आजच्या या धावपळीच्या आयुष्यात हे शक्य नाही. कधीतरी कोणत्यातरी क्षणी प्रत्येकाला एकटे वाटते. जीवनातील येणाऱ्या समस्या काही कमी नाहीत. कोणाला नोकरीचे टेन्शन तर कोणाला घराचे तर कोणाला त्याच्या भविष्याचे. आयुष्य पुढे पुढे जात आहे परंतु जीवनातील समस्या काही कमी होत नाहीत.
म्हणूनच एकमेकांना हसवावे आणि स्वतःही आनंदी राहावे ज्यामुळे आयुष्यातील ताणतणाव कमी वाटतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी पुन्हा नव्याने उभा राहतो. हसल्यामुळे आपली समस्यांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. चला तर मग आपण येथे असे काही मजेदार विनोद बघणार आहोत, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.
जोक: निख्या : तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना! मग पत्र का पाठवलं? सोन्या : आधी मी तुला सतत फोनच करत होतो पण एक बाई मला सारखी फोनवर सांगत होती “प्लीज ट्राय लेटर”.
बाई: काय रे सोन्या शाळेत यायला का उशीर झाला.
सोन्या: बाई मी दुपारचा डीनर करत होतो त्यामुळे उशीर झाला.
बाई: अरे गधड्या, दुपारच्या जेवणाला लंच आणि रात्रीच्या जेवणाला डिनर म्हंणतात.
सोन्या: हो बाई, पण मी रात्रीतच उरलेलं जेवण सकाळी खात होतो.😂😂
बाई: सोन्या मला सांग समुद्राच्या मधोमध नारळाचं झाड आहे तिथून तुला नारळ आणायचा आहे कसा आणशील.
सोन्या: सोप्प आहे बाई उडत उडत जाईल आणि घेऊन येईल.
बाई: उडत जायला तुला पंख तुझ्या बापाने लावले होते.
सोन्या: समुद्राच्या मध्ये झाड तुमच्या बापाने लावलं होत.😂😂
नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मुलगा सासुरवाडीला जातो. बायकोला रात्री अंघोळीला जायची सवय असते. अचानक लाईट जाते आणि मुलगा मेव्हणीलाच मिठी मारून जवळ घेतो. लाईट आल्यावर मुलगा म्हणतो सॉरी सॉरी मला वाटलं कविताच आहे. मेव्हणी म्हणते असुद्या आजच्या दिवस मी सविता असुद्या.