हळदीत पिवळे कपडे घालून मुली भारी नाचल्या

कलाकार

जवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो. अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात. वार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल. आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली मुलेमुली मिळून रोड शो सुध्दा करतात आणि वाटसरुंचे लक्ष वेधून घेतात.

भारतात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात. या अशा प्रयत्नांमुळे आपल्याला अनेक ठिकाणची विविधता पाहायला मिळते. तसेच त्यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन आपणही असेच नवीन काहीतरी करण्याचा विचार करू लागतो. लग्नकार्यात तसेच कुठे मिरवणूक असेल किंवा असच मज्जा म्हणूनही डान्स केला जातो आणि असे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतील.

आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो डान्स खूप छान वाटेल. प्रत्येक व्यक्तीचे बरेच वेगळे वेगळे छंद असतात. कोणाला नाचायला आवडते तर कोणाला गायला तर काहींना फिरायला. सोशल मीडियावर तुम्ही अनेक करमणुकीचे व्हिडिओ बघता आणि त्याबरोबरच आपला वेळ कसा जातो हे समजतही नाही. डान्सचे अनेक व्हिडिओ आज तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता आणि असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे जो इतर व्हिडिओ पेक्षा वेगळा आहे.

लग्नसोहळा म्हणलं की सर्वचजण खूप उत्साहात असतात. लग्नांमध्ये दुसऱ्यांपेक्षा नवीन काय करायचे याकडे लक्ष लागले असते. मग यामध्ये घरातील बरेचजण सहभागी होतात आणि जर लहान मुलंमुली असतील तर तेही खूप आतुर असतात. यांच्यामुळेच कार्यक्रमाला खूप शोभा येते. सध्याचे लग्नसमारंभ हे खूपच करमणुकीचे असतात. बऱ्याच लग्नांमध्ये अनेक छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठे नवरी किंवा नवरा डान्स करतात तर कुठे नवरा-नवरीसाठी आलेले पाहुणे डान्स करतात तर काहीजण हौस म्हणून बाहेरून डान्स करण्यासाठी सुद्धा बोलवतात.

यामुळे कार्यक्रमाला अजूनच शोभा येते. आजही तुमच्या मनोरंजनासाठी एक नवीन आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहा कारण जर तुम्ही एकदा पाहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला अजून पाहावा असे वाटेल, एवढा चांगला आहे. हा व्हिडीओ नक्की पाहा आणि नेहमीप्रमाणेच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *