लाखो रुपयांची औषधे या वनस्पती समोर फिकी पडतील अशी लाख मोलाची ही एक वनस्पती,जमिनीवरील जणू अमृतच ही वनस्पती……!!

कलाकार

मित्रांनो आजकाल काही असे आजार आहेत की ते खूप पैसे घालूनही कमी होत नाहीत त्याचा फरक थोडाही जाणवत नाही तर काही असे आजार असतात की ते घरगुती उपायाने देखील कमी होतात त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागत नाही. तुम्हाला जास्त वेदना देखील सहन कराव्या लागत नाहीत तर ते कोणते उपाय आहेत किंवा ते कोणते आजार आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो आज आपण उपाय बघणार आहोत तो म्हणजे ओवा ओवा हा आपल्याला अनेक कारणासाठी फायदेमंदच आहे. ओव्यचे खूप असे फायदे देखील आहेत ओवा हा पोटासाठी अत्यंत फायदेमंदच असतो वजन कमी करण्यासाठी देखील ओव्याचा खूप जास्त फायदा होतो पण आज आपण ओव्याची पाने असतात त्याचा या ठिकाणी वापर करणार आहोत याचा जास्त फायदा पुरुषांनाच होतो.

 

वजन कमी करण्यासाठी मेटाबोलिजिनचा बॉडी मध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो हार्मोन लेवल देखील याच्यामुळे ठीक होते पोटाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणी ओव्यामुळे ठीक होऊन जातात कफ ऍसिडिटी आंबट डकार येतात यासाठी देखील हे खूपच फायदेमंद आहे. या ठिकाणी आपण ओव्याच्या पानाची काय फायदे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

मित्रांनो सर्वात पहिला फायदा आहे तो म्हणजे जर ऍसिडिटीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल किंवा पोट साफ होत नसेल तर मित्रांनो तुम्हाला ओव्याची दोन पाने घ्यायची आहेत आणि ते बारीक चेचून घ्यायची आहेत एकदम बारीक मिश्रण तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे पितळेच्या ताटामध्ये तुम्हाला थोडासा गूळ घ्यायचा आहे.

 

गुळ आणि जी आपण बारीक केलेले मिश्रण आहे ते जर तुम्ही सलग सात दिवस घेतला तर तुमचा जो काही कफचा किंवा पोट साफ न होत्या ला प्रॉब्लेम आहे तो लगेचच कमी होणार आहे व तुम्हाला सात दिवसांमध्ये याचा फरक देखील जाणवणार आहे हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे जर तुम्ही दररोज हा उपाय केला तरच तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे.

 

दुसरा उपाय आहे तो म्हणजे आज-काल वाढत्या वजनामुळे खूप लोक त्रस्त आहेत वजन कमी करण्यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय करत आहेत डाएट्स वगैरे घेत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा जास्त पैसा देखील खर्च होत आहे तर मित्रांनो आज आपण ओव्याच्या पानापासूनच काही उपाय करणार आहोत त्याच्यामुळे वजन देखील लवकर कमी होणार आहे व कोणता दुष्परिणाम देखील होणार नाही.

 

पोट जास्त असेल किंवा चरबी जास्त असेल तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला सात दिवस करायचा आहे तर यासाठी तुम्हाला ओव्याची चार ते पाच पाने घ्यायचे आहेत ते एकदम बारीक चेचून त्याचं मिश्रण तयार करायच आहे व त्याच्यामध्ये लिंबाचा रस देखील घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला शुद्ध मध घ्यायचा आहे .

 

रोज सकाळी तुम्हाला उपाशीपोटी हे खायचं आहे याचा फरक तुम्हाला सात दिवसांमध्ये दिसून येणार आहे तर मित्रांनो साधे सोपे अशी हे उपाय तुम्ही अवश्य करून बघायच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पैसा तर खर्च करावा लागणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणताही दुष्परिणाम देखील होणार नाही.