स्त्रियांच्या असल्या इशाऱ्यावरून समजा तुम्ही त्यांना आवडता..पण खूप मुलांना पुरुषांना हे माहित नसते म्हणून ते अजून सिंगलच आहेत..

कलाकार

आज आपण पाहणार आहोत की कोणत्याही मुलीच्या मनामध्ये काय चालत असते हे मुलांना समजणे फार अवघड असते तर असे कोणते संकेत असतात जे आपण ओळखू शकत नाही हे आज आपण पाहू. मित्रांनो आजपर्यंत महिलांच्या भावना को’णालाही पूर्णपणे समजून घेता आल्या नाहीत. मुलीला मुलाकडून काय हवे असते, एका मुलां’कडून तिची काय इच्छा, अपेक्षा असते हे अ’द्याप स्पष्ट झालेले नाही.

मित्रांनो मु’लींना प्र’पोज करायचे की नाही या बाबत अनेक वेळा मुले खूप गों’धळून जातात. अशा वे’ळी त्यांच्या मनात अ’नेक विचार येतात. पुढे काय घडेल ? याचा अर्थ मुलींचा स्व’भाव अति’श य स’भ्य आणि छा न असणे हा आहे. ती सहसा सर्वांशी चांगले बोलते. अनेक मु’ली फ्री ली बोलत असतात. अशा परि’स्थिती त, काही लोकांचा असा गै’र समज होतो की, ती मुलगी आ’पल्याला पसंत करू लागली आहे.

मग ज्यावेळी तो तिला प्र’पोज करतो तेव्हा ती मुलगी त्याला न’कार देते. मग मुला ला खूप वाईट वाटू लागते. नंतर त्याला या गोष्टीचा खूप प’श्चाताप होऊ लागतो. मित्रांनो अशीही परिस्थिती आहे की, एक मुलगा एखाद्या मुलीला खूप आवडतो पण प्र’पोज करण्याची हिं’मत करू शकत नाही कारण त्याला स्वतःला ही कल्पना नसते की, मुलगी त्याला खरोखर आवडते की नाही.

तर मित्रांनो अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला मुलींच्या अशा काही हावभावांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्याद्वारे तुम्ही १००% खात्री बाळगू शकता की, या मुलीचे हृदय तुमच्याकडे आले आहे. ती तुम्हाला खूप पसंद करते हे तुम्ही ओळखू लगेच शकता. यानंतर तुम्ही त्या मुलीला अगदी बिनधास्त पणे प्र’पोज केले तरी तिला काहीही हरकत नाही. तर मित्रांनो या गोष्टी माहित असणे फार महत्वाचे आहे कारण, या एका कारणामुळेच मुले सिंगल राहत आहेत.

१) मित्रांनो जर एखादी मुलगी तुमची तुम’च्या पेक्षा जास्त काळजी घेते तर समजून घ्या की, तिचे हृ’दय तु मच्या वर आले आहे. ती तुमच्यावर खूप प्रेम करते. आता जर तुम्ही खूप आ’जारी असाल किंवा तुम’च्या सोबत काही वाईट घडले असेल तर प्र’त्ये क जण त्या परि’स्थितीत काळजी घेतो. त्याला चु’कीचे समजू नका. पण जर मुलीने छोट्या छोट्या गो’ष्टीं मध्येही काळजी घेणे सुरू केले तर, समजून जा की ती तुम’च्या वर खूप प्रेम करते.

जसे की तुम्ही जेव’लात किंवा नाही, वेळेवर घरी पोहचला किंवा नाही, जर ए खाद्या मुलीने अशा छोट्या-छोट्या गो’ष्टीं मध्ये काळजी दाख’वायला सुरुवात केली तर समजून घ्या की, तिच्या हृ’दया मध्ये तुमच्यासाठी एक विशेष स्था’न आहे. तिच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम, आदर आणि भावना आहे.

२) तसेच मित्रांनो जर ए’खादी मुलगी वारं’वार तुम च्या कडे टक लावून पा’हत राहिली किंवा डो’ळे लपवत राहिली आणि पु’न्हा-पुन्हा तुमच्याकडे सारखे ब’घत असेल तर समजून घ्या की, तुम्ही तीला आ’वडत आहात. परंतु, आपल्याला त्या मु’लीचे चेहऱ्या’व रील भाव देखील ओळखावे लागतील. याचा अर्थ असा नाही की, ती तुमच्याकडे रा’गाने पाहत आहे कारण तुम्हीही तिच्याकडे पाहत आहात.

पण हो मित्रानो , जर तुम्ही तिला जास्त बघत नसाल आणि ती अजू’न ही तुमची प्र’शंसा करत असेल तर तुम्ही त्या मुलीकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि मग स्वतःच्या मनाला विचारा की, ती तुम्हाला खूप आवडते का.

३) जरी एखाद्या मुलीने तुम्हाला एका दिवसात मर्या’दे पेक्षा जास्त मेसेज केले तरी ती तुम्हाला आवड’ण्याची श क्यता जास्त असते. फक्त लक्षात घ्या की, ती मुलगी कोणत्याही का’मा शिवाय तुम्हाला, मे’सेज करत आहे किंवा नाही. तसे अ सल्यास, समजून घ्या की, ती तुम’च्या मध्ये स्वा’रस्य दाखवत आहे.

४) जर तुम्ही खूप दूर असाल किंवा मु’लीशी काही दिवस बोलत न साल आणि ती तुम च्या शी बोल ण्या’चा प्रयत्न करेल आणि सां’गेल की, तुम्ही किती ह’रवत आहात, तरीही याचा अर्थ असा की तु’म्ही तिला आवडता. ती तुम’च्या साठी वे’डी झाली आहे.

५) जर एखादी मु’लगी बोलता बोलता तुमचा हात पकडत असेल, किंवा तुमचे गा’ल ओढत असेल. बोलत बो’लत तुमच्या जवळ येत असेल तर समजून जा की तुम्ही तीला खूप आवडत आहे. अशा मुली खूप रो मॅं टिक स्वभावाच्या असतात. त्या मुलांच्या खूप जवळ-जवळ येत राहतात. तर मित्रांनो तुम्हाला वरील माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कॉमेंट मध्ये नक्की कळवा.