शु-क्राणूंची संख्या जबरदस्त वाढेल.. 70 री पर्यंत जोश आणि उत्साह कायम राहील..रात्री झोपताना फक्त अर्धा चमचा घ्या..

कलाकार

मित्रांनो, छातीमध्ये धडधड होत असेल, घाबरल्यासारख होत असेल, अकारण भीती वाटत असेल किंवा तुमची दृष्टी कमजोर झालेली असेल, चष्मा लागलेला असेल, बुद्धी काम करत नसेल म्हणजे विस्मरण होत असेल, डोकेदुखीचा प्रश्न सतत निर्माण होत असेल, शरीरामध्ये र’क्त कमी असेल, त्याचबरोबर सतत आ-जारी तुम्ही पडत असाल, छोट्या छोट्या कारणाने जर तुम्ही आ’जारी पडत असाल,

पुरुषांमध्ये कुठल्याही प्रकारची जर कमजोरी आलेली असेल, ही आयुर्वेदिक पावडर एक चिमूट जर तुम्ही रोज संध्याकाळी सात दिवस झोपताना सेवन केली तुमचे सर्व समस्या पूर्णपणे निघून जातात, छातीतला कफ पूर्णपणे बाहेर निघून जातो, अतिशय उपयुक्त आणि सर्व दुकानांमध्ये उपलब्ध असणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे याला “ज्येष्ठमध” असं म्हणतात.

दोन प्रकार मध्ये आपल्याला जेष्ठमध उपलब्ध होतं. कांडी स्वरूपामध्ये आणि अशा पावडरच्या स्वरूपामध्ये जेष्ठमध आपल्याला उपलब्ध होतात. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा जेष्ठमध आणू शकतात. त्याला हिंदीमध्ये “मुलटी” असे म्हणतात. गुजराती भाषेत जेष्ठमध, कन्नड मध्ये जेष्ठमधू, इंग्रजी मध्ये लिकोरीस. प्राचीन काळापासून जेष्ठमध वापरले जातात.

जेष्ठमध जे असतं ते गुरु, शितल, मधुर,रसयुक्त, डोळ्यांना हितकारक असतं त्याच्यात बलकारक आणि वर्ण उजळणार असत. वी-र्यवर्धक असते. आवाज मधुर करणार, वात, कफ, पित्त आणि र’क्त प्रकोप यांचा क्षमन करणार असतं. त्याचबरोबर क्षय रो’गावर सुद्धा हे अतिशय उपयुक्त असतं. चीनमध्ये हे जे जेष्ठमध आहे ते शक्तीयुक्त औ-षध म्हणून वापरले जातात.

हे जेष्ठमध गोड असतं त्यामुळे चाळून चावून जर आपण हे खाल्लं तर आपल्या त्याचे खूप सारे फायदे होतात. जेष्ठ मधामध्ये ग्लुकोज असतात, तेरोड असत इस्ट्रोजेन, प्रथिन आणि कॅल्शियम, पोटॅशियम हे घटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. जे गायक आहेत ते आपला जो आवाज आहे तो चांगला राहण्यासाठी, आवाज सुधारण्यासाठी जे जेष्ठमध आहे ते चाघळूंन खात असतात.

छातीमध्ये कप साठतो आणि मग आपल्याला दवाखान्यामध्ये जाऊन खर्च करावा लागतो. जर तुमच्या छातीमध्ये कप साठलेला असेल, खोकला तुम्हाला खूप येत असेल, घसा दुखत असेल, श्वसनानालिकेला सूज आली असेल, सर्दीमुळे घशामध्ये खवखव होत असेल तरी जेष्ठमधाची थोडीशी पावडर आणि त्यामध्ये एवढ्याच प्रमाणामध्ये अर्धा चमचा मध असं जर मिक्स करून दिवसातून,

तीन वेळा जर आपण घेतलं तर कफ पूर्णपणे जळून जातो. सर्दी खोकला घशामधील खवखव पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर काही जणांना खोकल्यामध्ये र’क्त पडण्याची समस्या असते आणि आपण नाहक घाबरतो. कॅन्सरची भीती आपल्याला वाटत असते परंतु ही समस्या सुद्धा या साध्या जेष्ठमधाच्या वापराने सहजरीत्या निघून जाते. पोटामध्ये तुमच्या अल्सर झालेला असेल,

पित्ताचा त्रास असेल तिथले अल्सर सुद्धा या जेष्ठमधाच्या वापराने नष्ट होतो. जेष्ठमध हे शा-रीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. ल’घवीची जळजळ जर तुम्हाला होत असेल तर ज्येष्ठमधाने ती सर्व गोष्टी हे थांबून जातात. बाळाला दूध पाजणाऱ्या माताने जरी जेष्ठमधाचे सेवन केलं तर त्यांचं सुद्धा पचन सुधारता आणि बाळाचा सुद्धा पचन सुधारतं.

जर तुम्हाला डोळ्यांची दृष्टी वाढण्यासाठी या जेष्ठमधाचा वापर करायचा असेल, डोळ्याचा नंबर तुमच्या खूप वाढलेला असेल तर पाव चमचा हे जेष्ठमध आणि त्यामध्ये बडीशेप अशा पद्धतीने जर चावून चावून तुम्ही खाल्लं एक २१ दिवस तुम्ही हा उपाय केला तर तुमची दृष्टी जी आहे ती तीक्ष्ण होते. डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये आग होणे, डोळ्यात पाणी येणे या सर्व समस्या या सहजरीत्या निघून जातात.

छातीमध्ये जर धडधड वाटत असेल तर जेष्ठमध आहे ते पाव चमचा प्रमाणामध्ये आणि एवढ्याच प्रमाणामध्ये याच्यामध्ये जर आवळा पावडर किंवा आवळा जर तुम्ही मिक्स करून एकत्र करून चार पाच दिवस खाल्ले तर छातीमध्ये कितीही तुमच्या धडधड होत असेल, तुम्हाला आकारण भीती वाटत असेल तर या उपायाने पूर्णपणे नष्ट होतं. अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला जेष्ठमध सहजरीत्या उपलब्ध होतं.

काही जणांना विस्मरणाची समस्या असते 40 च्या नंतर विस्मरण व्हायला सुरुवात होते तर या जेष्ठमधाच्या वापराने विस्मरण सुद्धा पूर्णपाने निघून जात. संध्याकाळी झोपताना जेष्ठमध ची कांडी किंवा जेष्ठमधाची ही जी पावडर आहे ती पाण्यामध्ये टाकून जर नियमित 20 ते 21 दिवस तुम्ही प्यायले तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही जीवनसत्वाची कमी पडत नाही.

कारण यांनी तुमची पाचनशक्ती सुधारते त्यामुळे पूर्ण जीवनसत्व चांगल्या रीतीने येतात. बुद्धी वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोकेदुखीचा त्रास आहे तो या वनस्पतीच्या वापराने सहजरित्या निघून जातो. बऱ्याच जणांना अनिमियाची समस्या असते म्हणजे रक्त कमी असत. तर यावर सुद्धा ही वनस्पती खूप उपयोगी आहे. सर्वात महत्त्वाचं ज्यांना क्षयरोग झालेला आहे किंवा टीबी झालेला आहे अशा लोकांसाठी तर,

ही वनस्पती वरदान आहे. मधामध्ये मिक्स करून तुम्हाला जर याचं सेवन केलं तर टीबी किंवा दमा असणाऱ्या माणसाला सुद्धा याचा खूप सारा उपयोग होतो. चवीला गोड असतं, कुठलाही दुष्परिणाम नाही. तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.