फक्त दोन चमचे भाकरीच्या पिठात मिक्स करा हाता पायाला मुंग्या येणे , मणक्याचे आजार चक्कर येणे कायमचे बंद,लाखो रुपये वाचवणारा उपाय ….!!

कलाकार

मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे किंवा इतर पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना हातापायाला मुंग्या येणे, चक्कर येणे सतत येणारे तोड सुद्धा कमी होते. त्याच बरोबर विटामिन बी चे प्रमाण सुद्धा चागले रहाते आणि जर का आपल्या शरीरात विटामिन बी प्रमाण कमी असेल तर आपल्या बरेच तज्ञ आल्या गोळ्या देतात, परंतु मित्रांनो या गोळ्यांमुळे आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येत नाही किंवा या गोळ्यांच्या मुळे आपल्याला त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. आणि म्हणूनच मित्रांनो आपण मेडिकलमधील महागडी औषधी घेऊन सुद्धा बऱ्याच वेळा त्याचा काहीही सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होत नाही आणि आपली जी समस्या आहे ती अनेक वेळा खूपच गंभीर होऊ लागते.

म्हणूनच मित्रांनो अशा आजारांवर आपण जर डॉक्टरांनी सांगितलेली महागडी औषधे घेण्यापेक्षा सर्वात आधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय जर केले तर त्याचा चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो आणि मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले घरगुती उपाय हे खूपच सोपे आणि कमी खर्चाचे असतात त्यामुळेच आपण महागडे औषध घेण्या अगोदर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपाय नक्की केले पाहिजे. तर मित्रांनो वरील सर्व समस्यांवर आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत. जर आपण आजचा हा उपाय केला तर या सोबत इतर सुद्धा आजार आपले कमी होतील.

जसे कि पाठीच्या मणक्यात वेदना कमी होतात, सतत चे तोड येणे, झोप न येणे, चक्कर येणे हा सारख्या समस्या कमी होतात. फक्त आपल्या एक छोटासा उपाय घरच्या घरी हा उपाय करा. मित्रांनो आता घरामध्ये असणाऱ्या पिठा मध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ असे बोलल्या नंतर कोणते पीठ असा प्रश्न तुम्हला येत असेल. पीठ म्हणजे आपण गव्हाचे या पासून आपण चपाती बनवतो या मध्ये आपल्या दोन पदार्थ आठवड्यातून दोन वेळेस वापरायचे आहे. असे केले तर आपल्याला बी 12 चे प्रमाण कमी होणार नाही. आपण रोज चपाती करतो त्या पिठा मध्ये हे दोन पदार्थ टाकल्याने बरेच फायदे होतात हे खुप जणांना माहित नसते.

सर्व जण चपाती करतात त्या आधी आपण कणिक मळतो त्या वेळेस आपल्या दोन चमचे दही आणि थोडे मीठ वापरायचे आहे हे प्रमाण योग्य प्रकारे घ्या, मित्रांनो दोन चमचे दही आणि थोडेसे मीठ आपल्याला दोन किंवा तीन चपाती करण्यासाठीच वापरायचा आहे जर तुमच्या घरामध्ये जास्त चपाती करत असाल तर त्याचे वर सांगितलेल्या प्रमाणे जास्त प्रमाण तुम्ही वाढवू शकता. मित्रांनो ज्या वेळी आपण पाणी टाकून कणिक मळतो त्या वेळे हे पदार्थ मिक्स करा, त्यानतंर दहा ते पंधरा मिनिट मळलेली कणिक तशीच ठेऊन द्याची आहे.

मित्रांनो हे कणिक तयार केल्यानंतर आपण हे तसंच ठेवून दिले तर यामुळे त्यामध्ये आयुर्वेदिक प्रक्रिया होऊन त्या दही मधील पोषक घटक हे पिठामध्ये मिक्स होतात आणि त्यानंतर याचा चांगला लाभ आपल्याला मिळत असतो म्हणूनच हे कणिक मळल्यानंतर आपल्याला थोड्यावेळासाठी ते कणिक तसेच झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या चपात्या किंवा पोळ्या तयार करून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो या तयार झालेल्या पोळ्या आपण घरामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला खाऊ घालायचे आहे मित्रांनो यामधून जे पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक आजार पासून आपली सुटका होत असते आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीने या चपात्यांचे किंवा पोळ्यांचे सेवन केले तरीही चालते.