हवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. !!

कलाकार

मित्रांनो आपल्या जीवनातील अनेक संकटे दुःख दूर करण्यासाठी अनेकदा आपण शास्त्रोक्त माहिती, मंत्र तोडगे यांचा उपयोग करत असतो. ज्या समस्या तुमच्या जीवनात आहेत त्या सोडविण्यासाठी या मंत्राचा, या उपायांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. हे मंत्र टोटके करताना जर ते पूर्ण श्रद्धेने आपण केले तर त्याचे अनेक फायदे आपल्याला प्राप्त होत असतात आणि हे उपाय करताना ते पूर्ण शुद्ध मनाने कोणतीही शंका-कुशंका मनात न आणता जर आपण ते आचरणात आणले तर त्याचा लाभ आपल्याला नक्की होतो.

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हे पाणी पिण्यापूर्वी असा कोणता मंत्र म्हणावा, असे कोणते शब्द बोलावेत जेणेकरून आपल्याला जीवनातील अनेक समस्यातून मुक्ती मिळेल. ज्या लोकांना तुमचे म्हणणं पटत नाही ज्यांचे तुमच्याशी पटत नाही, जे लोक तुमचा विरोध करणं सोडून देतील, ते लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि जर कोणी तुम्हाला त्रास देणार असेल तर अशा व्यक्ती तुमच्या समोर येणार नाहीत. शत्रूंच्या गुप्त कारवाया उघडकीस येतील आणि हा मंत्र आपण सात वेळा म्हणायचा आहे.

पाणी पिण्यास पूर्वी आणि नंतर ते पाणी प्यायचे आहे. या मंत्राचा प्रभाव वाढविण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण करू शकता. दररोज सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप आपल्याला सुरू करायचे आहे आणि खाली बसून पाच ते दहा मिनिटे तुमची श्रद्धा ज्या देवी देवता वर आहे की तुमची आवडती देवी देवता आहे तिच्या नावाचा तिच्या मंत्रांचा जप करा आणि जर तुम्ही भगवान भोलेनाथ शंकर महादेवा यांना मानता तर ओम नमः शिवाय, भगवान श्री हरी विष्णू यांना मानत असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,ओम नमो नारायण हा मंत्र,

आणि जर स्वामी समर्थांवर आपली श्रद्धा आहे तर श्री स्वामी समर्थ जर गुरुदेव यांच्या वर श्रद्धा आहे तर श्री दत्त.. या हे मंत्रांचा व देवांच्या नावाचा 21 वेळा तो मंत्र म्हटला तरी चालेल आणि नंतर आपण आपले सकाळचे विधी आहे ते केले पाहिजे आणि मित्रांनो असे केल्याने आपले मन पवित्र बनते आणि दिवसभरात आपल्या मनात वाईट विचार चुकूनही येत नाहीत. आपले मन वाईट विचारांना थारा सुद्धा देत नाही आणि म्हणूनच दिवसभर ताजेतवानं वाटते. अंघोळ केल्यानंतर चिमूटभर साखर आपल्या घराच्या बाहेर नक्की टाका.

मित्रांनो यामुळे लहान लहान किडे असतात, मुंगी असतात असतात ते ही साखर खातात आणि संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्यावरील कर्ज समस्या जर कर्ज तुमच्या डोक्यावर असेल तर ते कर्ज फिटून जाते आणि जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल तर मंगळवारी थोडीशी मसूर डाळ गायीला द्या त्यानंतर आपण एका ग्लास मध्ये पाणी घ्यायचेवआहे आणि या पाण्याकडे पाहत हा मंत्र सात वेळा बोलायचे आहे. मंत्र पुढीलप्रमाणे आहे, “ओम चिमी चिमी स्वाहा..”

नंतर आपण हे पाणी प्राशन करायचे आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात आहात म्हणजे घरातून ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये दुकानामध्ये काम करतात तर घरापासून ऑफिसपर्यंत जाताना ओम चीमी चीमी स्वाहा मंत्र सात वेळा म्हणा आणि ऑफिस किंवा दुकानात गेल्यानंतर आपण पैसा आहे पंधरा दिवस म्हणजे दोन आठवडे नित्यनियमाने हा उपाय करून पहा तुम्हाला स्वतःला अनुभव प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे पैसा येताना दिसून येईल.