हे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …!!

कलाकार

मित्रांनो प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर दिसावा आणि आपल्याला चार चौघांमध्ये चांगले दिसावे असे वाटत असते आणि त्यासाठी मग आपण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो. तसेच आपला चेहरा हा गोरा कसा होईल याकडे आपण लक्ष देत असतो. मग त्यासाठी मग आपण अनेक क्रीम चा वापर करतो डॉक्टरांचा सल्ला घेतो. कारण चार चौघांमध्ये आपण देखील उठून दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. अनेकांची त्वचा ही उन्हामुळे काळवंडलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावरती काळे डाग देखील तसेच मुरूम किंवा अनेक प्रकारचे सुरकुत्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपली त्वचा ही खूपच काळी झालेली असते.

त्यामुळे मग आपणाला कोठेही बाहेर जाताना खूपच लाजल्यासारखे होते. तसेच आपल्या हातापायांवर देखील काळवटपणा आलेला असतो तर या सर्वांवरती आज मी तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचा चेहरा हा गोरा होणार आहे. तुमची जी काही त्वचा काळवंडलेली आहे ती देखील गोरी होणार आहे आणि चमकदार बनणार आहे.

तर हा उपाय करताना आपल्याला कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आणि हा उपाय कसा करायचा हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर या उपायासाठी आपल्याला जास्त खर्च देखील येणार

नाही. तर घरच्या घरी आपण आपला चेहरा गोरा आणि सुंदर बनवणार आहोत.

 

तर यासाठी पहिल्यांदा आपणाला एक बटाटा लागणार आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये बटाट्याची भाजी केली जाते. तर असा हा कच्चा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे.

 

किसून झाल्यानंतर या बटाट्यामधून आपणाला रस बाजूला काढायचा आहे. म्हणजेच जो किसलेला बटाटा आहे तो आपल्या हाताने पिळून त्यातील रस बाजूला काढायचा आहे आणि जो काही बटाटा राहिलेला आहे तो तुम्ही तुमच्या भाजीसाठी देखील वापरू शकता. तर बटाट्याचा रस आपण काढून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दीड चमचे गुलाब जल घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे.

 

यानंतर तुम्हाला दीड चमचे गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये घालायचे आहे आणि दोन चमचे तांदळाचे पीठ देखील तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे. तर बटाट्याचा रस, गुलाब जल, गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कच्चे दूध त्यामध्ये घालायचे आहे.

म्हणजेच तुम्ही कच्चे दूध हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायच आहे आणि गार झाल्यानंतर तुम्हाला हे दूध म्हणजेच थंड दूध कच्चे तुम्हाला त्या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक प्रकारची पेस्ट होईल अशा तऱ्हेने ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर दहा-पंधरा मिनिटे तुम्हाला ही पेस्ट तशीच त्या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि नंतर आपले हात पाय चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

 

आणि नंतर थोड्यावेळाने म्हणजेच पुसून घेतल्यानंतर तुम्हाला ही जी पेस्ट आहे ही पेस्ट तुम्ही तुमच्या हाताला म्हणजेच दोन्ही हाताला दोन्ही पायाला तसेच चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचे आहे आणि थोडा वेळ तुम्हाला तसेच मसाज करायचे आहे आणि सात मिनिटे तुम्हाला ही पेस्ट तशीच आपल्या चेहऱ्यावरती किंवा हातापायांवर तसेच ठेवायचे आहे आणि सात मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला ही पेस्ट स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे.

 

तुम्हाला देखील फरक जाणवलेला दिसेल की जे आपली त्वचा काळवंडलेली आहे ती नक्की चमकदार दिसत आहे. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन वेळा देखील करू शकता. यामुळे तुमचा चेहरा गोरा तर होईलच आणि तुम्ही चारचौघात देखील उठून दिसाल.