या हिरोईनच्या मागे इतका वेडा होता तुषार कपूर, सर्वांसमोर म्हणला लग्न करेल तर फक्त

९० च्या दशकात प्रसिद्ध असलेले अभिनेते जितेंद्र कपूर यांचा मुलगा म्हणजेच तुषार कपूर आता ४४ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९७६ ला झाला. जितेंद्र जेवढे त्यांच्या कारकिर्दीत प्रसिद्ध झाले होते तेवढे तुषार नाही झाले. तुषारने खूप चित्रपटात काम केले परंतु तुषार एवढे हिट गेले नाही. तुषारने त्याच्या सिनेसृष्टीतील अभिनयाची सुरुवात २००१ मध्ये ‘मुझे […]

Continue Reading