अगंबाई सासूबाई मधील या मोठ्या अभिनेत्याचे झाले निधन

आग्गबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडली. या मालिकेत आपण नवरा-बायको, आई-मुलगा, सासू-सून या सगळ्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम बघितले. या मालिकेत आपण निवेदिता यांना सासूची भूमिका साकारताना पाहिले तर गिरीश ओक यांना शेफ अभिजित राजे यांची भूमिका साकारताना पाहिले. या ‘आग्गबाई सासूबाई’ मालिकेत आपण पहिल्यांदाच असे पाहिले असेल की, सून ही सासूचे लग्न लावून देते. […]

Continue Reading