बेंजो सोबत ढोलकीच्या तालावर गाणं म्हणणारी हि चुमुकली पाहून गर्व वाटेल
लग्नसोहळा असला की डॉल्बी, बेंजो, बँड, गाणी अश्या गोष्टी येतातच. हौशी तसेच श्रीमंत कुटुंब असले की लग्न वरातीसाठी बँड आणि गाणे म्हणणारे सुद्धा असतात. या व्हिडिओत जर तुम्ही पाहाल तर एक मुलगी लावणी म्हणत आहे आणि बाकीचे वाद्य वाजवत आहेत. गावाच्या बाजूला असे बँड तुम्हाला सहसा करून पाहायला मिळतील. अशा बँडला लग्नकार्यासाठी गावाकडे खूप मागणी […]
Continue Reading