लालबाग च्या या चिमुकलीने झिं’गाट गाण्यावर सर्वाना नाचवलं

महाराष्ट्र म्हणलं की कोणत्याही समारंभात डॉल्बी किंवा डीजे हा असणारच. लग्नकार्य असो वा कोणती मिरवणूक किंवा कोणता सण जसे की गणपती, दसरा अशावेळी सगळीकडे आपण डीजे किंवा डॉल्बी लावलेली पाहतो. गणेशोत्सव हा सगळ्यांच्याच आवडीचा सण आहे. यावेळीही गणपती आगमन आणि गणपती विसर्जनच्या वेळी गणपतीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. असाच आहे आपला लालबागचा राजा. इथेही […]

Continue Reading