या छोट्या मुलाने सर्वाना नाचवले व्हिडीओ होत आहे वायरल

मित्रांनो, बँजो म्हणलं की, तो आपण ऐकलेला आवाज आणि तो धरलेला ठेका आठवून पुन्हा नाचावे असे मनात येते. बँजोचे सूर कानात अजून एकदा ऐकू येतात. बँजो हा असाच आहे, जो एकदा का आपण ऐकला की ते त्यावेळी निर्माण झालेले वातावरण सहजासहजी विसरले जात नाही. तुम्हाला कधी असे झाले आहे का, बँजोच्या तालावर तुम्ही एक गाणे […]

Continue Reading