हो आम्ही देशमुख आहोत आम्ही अजिबात पदर खाली पडू देत नाही

आजकालची लहान मुले ही त्यांना काही न सांगता, न शिकवता बरंच काही स्वतःहून करतात. तुम्हीही लहानमुलांना घरातल्या व्यक्तींची नक्कल करताना पाहिले असेलच की. ती लहान, गोंडस मुलं एवढ्या छान प्रकारे नक्कल करतात की त्यांना खूप पापे घ्यावेसे वाटतात, काहीजण तर कोणाची नजर लागू नये म्हणून दृष्ट सुद्धा काढतात. असाच एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ इथे […]

Continue Reading