कॉलेज च्या पोरांनी केलेला इंदुरीकर डान्स पाहून वेडे व्हाल

इंदुरीकर महाराज म्हणले की, जनतेला त्यांचे कीर्तन आणि त्यांच्या ओठांवर हसू येत. हे एक असे कीर्तनकार आहेत जे त्यांच्या किर्तनातुन बऱ्याच खऱ्या आयुष्यात चाललेल्या घटनांचा विनोद बनवतात. अशा विनोदांमुळे ते काही वेळेस अडचणीत सुद्धा आले आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये इंदुरीकरांचे कीर्तन असते. जर माणूस निवांत बसला, काम करत असेल, टेन्शन असेल किंवा सकाळी फिरायला […]

Continue Reading