बायकांचा दहीहंडी उत्सवामध्ये धुमाकूळ

सणामध्ये देखील आता प्रगती झालेली दिसून येते. पूर्वी जसे सण साजरे केले जात होते त्यात आता बराच अंतर पडलं आहे. परिस्थिती नुसार माणसाने वागणं जस बदललं तसच चाली रीती आणि परंपरा देखील बदलेल्या दिसून येतात. आता प्रत्येक सणामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळत. गणपती असेल तर निरनिराळे डेकोरेशन केले जाते आणि वेगळपण दाखवलं जात. माणसाकडे पैसे […]

Continue Reading

स्वरसम्राट च्या पथकावर खान्देशी मुलींचा दणका

मित्रानो सण म्हटले कि आनंद उत्साह असतो. मोठ्या थाटामाटात सण साजरे करण्यात खूप मजा असते आणि सण असल्यासारखे देखील वाटते. तुम्ही आजवर मजा मस्ती केली असेलच. आता गणपती येत आहेत आणि दहीहंडी देखील आली आहे. शहरामध्ये मोठ्या धूम धडाक्यात सण साजरे होत असतात. गावात जत्रेच्या दिवशी आणि निवडणूक वगैरेंच्या मिरवणुकीत जास्त मजा असते. लग्नाला देखील […]

Continue Reading