नवऱ्याचं केलं सुंदर स्वागत आत्याबाई ने

आपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे. आज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे […]

Continue Reading

वरातीत केला बायकांनी सुंदर डान्स

नाचण्यात जी मजा आहे ती मजा वेगळी आहे असे म्हणायला हरकत नाही. नाचल्यावर घाम येतो, आनंद वाटतो, शरीराची हालचाल होत असल्याने व्यायाम देखील होतो. जर उत्तम डान्स करता येत असेल तर लोकांना डान्स शिकवण्याच्या अकादमी देखील उघडता येतात. तसेच डान्स चे व्हिडीओ इंटरनेट वर टाकून पैसे देखील कमावता येतात. तुम्ही इंटरनेट वर तुमच्या मोबाईल मध्ये […]

Continue Reading

मित्रासोबत केला मुलीने नादखुळा डान्स

लहानपणी तुम्ही मामाच्या मावशीच्या आत्याच्या गावी गेले असाल. त्यांच्या मुलांसोबत खेळले असाल. गावाकडची मजा खूप वेगळीच असते. तिकडचे लोक, घरे सर्व मस्त असते. गावाकडची मजा शहरात नाही असे तुम्ही अनुभवले देखील असेल. मात्र नंतर जस जसे मोठे होत जातो तस आपण कामात व्यस्त होतो आणि लहानपणी ची मजा विसरून जातो. मोठे झाल्यावर राहतात त्या फक्त […]

Continue Reading

अश्या दोन मेव्हण्या असतील तर आयुष्यात काहीच कमी नाही वाटणार

जर आपल्या घरामध्ये कोणी चांगले काम केले आणि त्याला अनेक लोक शुभेच्या देत असतील तर किती गर्व आपल्याला वाटतो. तसं काम जर तुम्ही स्वतः केले तरी तुम्हाला आनंद वाटेल. पायलट, रेल्वे चालवणे, मोठे अधिकारी अश्या अनेक क्षेत्रांमध्ये जर आपलं कोणी मोठ्या पदावर असेल तर तुम्हाला खूप अभिमान वाटतो. जर स्वतः त्या पदावर सेवेत असेल तर […]

Continue Reading