या काकांचा वडा पाव विकण्याचा अंदाज पाहून वेडे व्हाल

म्हणतात ना ‘बोलणाऱ्याची माती विकली जाते पण न बोलणाऱ्याची सोनेही विकले जात नाही’. असंच जर आपल्या ओठांवर नेहमी गोड शब्द आणि डोक्यात शांतता असेल तर कोणीच आपल्याला हरवू शकत नाही. असेच एक आहेत हे अन्सार चाचा. ज्यांचे वडापावचे छोटेसे दुकान आहे परंतु जर त्यांचे ग्राहक पाहिले तर तुम्हाला आश्चर्य होईल. गिऱ्हार्ईकांची वडापाव घेण्यासाठी मोठी रांग […]

Continue Reading