Tag: banjo chya talavr baya
-

बेंजो च्या तालावर बायकांचा धुमाकूळ
मित्रानो लग्न म्हटले कि नवरा नवरी दोघांच्या घरी आनंदसह वातावरण असते. लगीनघाई म्हटलं कि दोन तीन महिन्या अगोदर पासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मुली पण आजकाल लग्नमांडवात नवरा नवरींना नाचत पोहचवतात. नवीन नवीन डेकोरेशन वेगळेपण लोक शोधून काढत असतात. तुम्ही आजवर अनेक लग्न पाहिले असतील. लग्नांच्या सगळीकडे विविध पद्धती असतात. कोणाकडे हळदी खूप जोरात असते…