रंग माझा वेगळा मधील दीपा चा व्हिडीओ होत आहे वायरल

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता खूप मनोरंजक अशा काही गोष्टी घडत असलेल्या दाखवल्या आहेत. दीपा, सौंदर्या, श्वेता, कार्तिक ही या मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा आहेत. तुम्ही मालिका पाहत असाल किंवा नसेल पाहत तर मी इथे तुम्हाला मालिकेबद्दल थोडे अपडेट देणारच आहे. दीपा ही अशी व्यक्तिरेखा आहे, जी मुलगी खूपच साधी सरळ आणि समंजस […]

Continue Reading