Tag: haldit baykancha dance
-

हळदीमध्ये सर्व बायकांचा सुंदर डान्स
लहानपणी तुम्ही मामाच्या मावशीच्या आत्याच्या गावी गेले असाल. त्यांच्या मुलांसोबत खेळले असाल. गावाकडची मजा खूप वेगळीच असते. तिकडचे लोक, घरे सर्व मस्त असते. गावाकडची मजा शहरात नाही असे तुम्ही अनुभवले देखील असेल. मात्र नंतर जस जसे मोठे होत जातो तस आपण कामात व्यस्त होतो आणि लहानपणी ची मजा विसरून जातो. मोठे झाल्यावर राहतात त्या फक्त…