Tag: mumbai station dance

  • अचानक मुंबईच्या रेल्वेस्टेशन वर नाचायला लागले सगळे

    अचानक मुंबईच्या रेल्वेस्टेशन वर नाचायला लागले सगळे

    भारतीय व्यक्ती या प्रत्येक गोष्टीत त्यांना आनंद कसा मिळेल, जुन्या वस्तूंचा जुगाड करून नवीन वस्तू कशा बनवाव्या तसेच आपल्या संस्कृतीला कसे जपले जाऊ शकते यांकडे खूप लक्ष देतात. भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वजणच आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतो. अश्याच व्यस्त जीवनामध्ये तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल असा एक एकदम मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.…