डॉक्टर म्हणतात घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे. यावर पेशंट म्हणतो : Thank you डॉक्टर पण माझे नाव तर देशपांडे नाही! यावर डॉक्टर म्हणतात मला

कलाकार

निशा पम्या ला म्हणते पम्या मस्त मोबाईल आहे रे, कुठून घेतलास?
पम्या : विकत नाही घेतला ग, मला धावण्याच्या शर्यतीमध्ये बक्षीस मिळाला आहे.
निशा : अय्या किती छान किती लोक होते धावायला शर्यतीत?
पम्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !

मास्टर: मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
गण्या: सुई कोणी टोचली ते बघायला.?
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.

डॉक्टर म्हणतात घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे.
यावर पेशंट म्हणतो : Thank you डॉक्टर पण माझे नाव तर देशपांडे नाही!
यावर डॉक्टर म्हणतात मला माहित आहे. देशपांडे माझे नाव आहे!

काल नेट बंद होते म्हणून रात्री ८ वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली घरच्यांनी उचलत दवाखान्यात नेले म्हने आमचा पोरगा रात्री २-२ वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *