घरीच बनवा हे औ’षध ऑक्सिजन ९८ च्या वर रो’गप्रति’कारक शक्ती खूप जास्त वाढेल

कलाकार

साऱ्या जगात को’रोना म’हामा’रीने थैमान माजले आहे. को’रोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक व्यक्ती म’रत आहेत आणि या वाढणाऱ्या लोकांना आता हॉस्पि’टलमध्ये जागासुद्धा मिळत नाहीये. तसेच आत्ता आपल्या देशासमोर खूप मोठे सं’कट आहे ते म्हणजे ऑक्सि’जनचा पुरवठा. बरेच को’रोनाग्रस्त लोक हे ऑक्सि’जन अभावी मरत आहेत. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि विनाकारण घराबाहेर जाणे टाळले पाहिजे.

याबरोबरच आपल्याला जेवढे जमेल तेवढे आपली रो’गप्रति’कारक शक्ती घरी कशी वाढवू शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला आज मी एक उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरी’राला ऑक्सि’जनची कमतरता भासणार नाही. माणूस हा एकवेळ न खाता एकवीस दिवस जगू शकतो, पाण्याशिवाय सात दिवस जगू शकतो परंतु जर त्याला ऑ’क्सिजन पाच मिनिटे जरी मिळाला नाही तर तो जिवंत नाही राहू शकत.

घराबाहेर पडलात तर तुम्हाला कोरोनाचा खूप धोका आहे. त्यामुळे घरातच राहून आपल्याला जेवढे उपाय करता येतात तेवढे करून रो’गप्रति’कारक शक्ती वाढवा. परंतु तुम्हाला थोडा जरी ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी असे काही होऊ लागले तर डॉक्ट’रांना जरूर भेट द्या आणि तपासणी करा. मी जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा तुम्हाला घरीच मिळून जाईल.

हे पेय तुम्हाला सलग तीन दिवस घ्यायचे आहे. यामुळे तुम्हाला ऑक्सि’जनची कमतरता भासणार नाही आणि कोणत्याही वि’षाणूचा तुम्हाला संसर्ग होणार नाही. हे पेय बनवण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आले. आले हे तुम्हाला खोकला  होण्यापासून थांबवते तसेच घश्यात खवखव होत असेल किंवा छातीत क’फ झाला असेल तर तोसुद्धा निघून जाण्यासाठी मदत करते.

५० ग्रॅम आले तुम्ही एका पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन बारीक खिसून त्यात टाकावे. जर आले नसेल तर सुंठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर यामध्ये तुम्हाला ५० ग्रॅम गूळ टाकायचा आहे. गूळ टाकण्यामागचे कारण म्हणजे यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो आणि गूळ हा अँटीफं’गल अँटीबॅ’क्टेरिअल आहे ज्यामुळे तुमचा खोकला कमी होण्यात मदत होते. मधुमेह असणाऱ्यांनी गुळाएवजी गिलोय वापरले तरी चालेल.

तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे तुळस. तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला तुळशीचे महत्व सांगितले असेल. तुळस ही ऑ’क्सिजन वाढवण्यासाठी खूप मदत करते. तुळशीची ५-७ पाने घेऊन ती स्वच्छ धुवा आणि चिरडून पाण्यात टाका. हे मिश्रण थोडे पाणी आटेपर्यंत उकळूद्या. नंतर गाळणाने गाळून तुम्हाला हा काढा सलग ३ दिवस सकाळी प्यायचा आहे.

जर तुम्हाला ऑक्सि’जनचा जास्त त्रा’स होत असेल तर दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा प्यावे. हा काढा सकाळी पिल्यानंतर दोन तास काही खाऊ नये आणि संध्याकाळी घेताना सुद्धा जेवणाच्या दोन तास आधी घ्यावा. हा काढा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि तुमची रो’गप्रति’कारक शक्ती वाढवेल. हा उपाय तुम्ही डॉक्ट’रांना विचारून करावेत काही लोकांना हे सूट होतो तर काहींना सूट होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *