आपल्या देशात विविध जातीधर्माची लोक राहतात परंतु आपल्यात विविधतेत एकता आहे. मित्रांनो, आपला देश अजूनही पूर्णपणे विकसित झाला नाही तो अजूनही विकसनशील आहे. अशातच म्हणूनच नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकजण शिकून नोकरी करत आहे तर कोणी परदेशात जात आहे. अशा प्रकारे सगळेजण आता बदलत चालले आहेत.
तुम्हाला माहीतच आहे की, आदिवासी हा भाग शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा विचारांच्या बाबतीत तो इतरांपेक्षा थोडा मागासलेला आहे. आदिवासी लोक अजूनही जुन्या परंपरा तसेच अंधश्रद्धा पाळतात. यात अलीकडच्या काळात सुधारणा सुद्धा होत आहे. अशातच एका आदिवासी मुलीचा एक व्हिडिओ खुपच वायरल होत आहे.
या व्हिडिओत ती पियानो वाजवत आहे. तुम्ही जर व्हिडीओत पाहिले तर तुम्हाला समजेल की ती मुलगी एका बँजो पथकाची आहे आणि अत्यंत कुशलपणे ती पियानो वाजवत आहे. यामध्ये ती एका लग्नकार्यासाठी हा पियानो वाजवताना दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की पियानो वाजवणे म्हणजे काय सोपेच आहे.
तसे असेलही कदाचित परंतु एका आदिवासी मुलीने पुढे येऊन एक बँजो पथकात पियानो वाजवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. सहसा करून मुली अशा गोष्टी पुढे येऊन करत नाहीत. तरीही या मुलीने ती गोष्ट करून दाखवली. असाच आपला देश विकसित होत राहिला तर आपल्या सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे.
पहा व्हिडीओ: