मित्रानो सध्या सर्व बंद असल्यामुळे प्रत्यक्ष मनोरंजन होत नाही. जे काही आहे ते सर्व सोशल मीडियावर पाहावे लागते आणि दिवस ढकलावे लागत आहेत. सर्वांचे काम बंद पडले आहे. शाळा, महाविद्यालय देखील बंद आहे त्यामुळे तिथे होणारे वार्षिक स्नेहसंमेलन ठसेल क्रीडास्पर्धा अश्या अनेक मनोरंजन करणाऱ्या गोष्टींपासून तरुणपिढी वंचित आहे.
आज आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी एका वार्षिक स्नेहसंम्मेलनाचा व्हिडीओ घेऊ आलो आहोत. भिवंडी येथील बी एन एन कॉलेज येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाचा हा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या व्हिडिओमध्ये एक मुलगी माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमाण हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे बोलते. तिचा आवाज ऐकून मन तृप्त होत.
तुम्ही देखील खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तिचा गोड आवाज ऐकू शकता आणि तिला पाहू शकता. त्या गोड मुलीचे नाव दीक्षा जाधव हे आहे आणि ती बी एन एन महाविद्यालयात शिक्षण घेते. नाकामध्ये नथ, हातात बांगड्या, टिकली, साडी या तिच्या साजमुळे ती खूप आकर्षक देखील दिसत आहे. तुम्हाला व्हिडीओ आवडला असल्यास नक्की शेअर कराच आणि कमेंट करून देखील आम्हाला प्रोत्साहित करा.
पहा व्हिडीओ: