अखिया मिलावू या गाण्यावर सुंदर मुली पाहून तुम्ही जाम खुश व्हाल

कलाकार

समाजात आज मुलीसुद्धा प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. तुम्हीही आजूबाजूला पाहिले असेलच की मुलीसुद्धा आज मुलाला टक्कर देतात. या कोरोना महामारीमुळे जगात सर्वच देशांचे परिणामी त्या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वजण पाहिजे त्या मार्गाने आज पैसे मिळवत आहेत.

अशातच घरी असल्याने युट्युब हे खूप मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहे आणि युट्युब वरचे बरेच व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ‘आखियाँ मिलाओ कभी आखियाँ चुराओ क्या तुने जादू’ या गाण्यावर हा व्हिडिओ आधारित आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर पुन्हा पुन्हा पाहत राहाल.

अनेक जणांनी या व्हिडिओ २०-२५ किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा पाहिले आहे. या गाण्यावर यामध्ये तीन मुली डान्स करत आहेत. या तीनही मुली अत्यंत उत्तम डान्स करत आहेत. हे गाणे एवढे जुने असूनही आज हा व्हिडिओ एवढा व्हायरल होत आहे. हा डान्स शिखा कपाडिया हिने कुरिओग्राफ केला आहे. शिखा हिचा एक युट्युब चॅनेल आहे त्यावर तुम्हाला अजूनही बरेच डान्स व्हिडिओ पाहायला मिळतील.

या मुली दिसायला जेवढ्या सुंदर आहेत तेवढ्याच डान्स सुद्धा चांगला करत आहेत. हा डान्स व्हिडिओ त्या मुलींनी संपूर्ण गाण्यावर काढावा आणि शेअर करावा अशी बऱ्याच जणांची मागणी आहे. पाहणाऱ्यांची याच तीनही मुलींनी डान्स करावा अशीही मागणी आहे कारण त्या एकत्र खूप चांगल्या दिसत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमचीही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे हे नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *