भर रस्त्यावर गाड्या थांबवून या मुलीने काय केले पहा

कलाकार

हा व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्हाला नक्कीच या जगात माणुसकी अजूनही शिल्लक आहे असे वाटेल. आजकाल या जगात कोणीही कोणाचे नाही. अगदी कोणावर विश्वास ठेवताना सुद्धा त्यावर विश्वास ठेवावा की नको याचा बऱ्याचदा मनात विचार येतो. आपण अनेक व्हिडिओ पाहतो जे आपली करमणूक करतात.

मग त्यामध्ये विनोदी संवाद असलेले, पाककला, सामान्यज्ञान अशा अनेक व्हिडिओचा समावेश असतो. हा व्हिडिओ तुम्ही पाहाल तर तुम्हाला नक्की आवडेल. आपण म्हणतो की एकवेळ खेड्यातला माणूस मदतीसाठी पुढे येईल परंतु शहरातील माणसं कधी मदत नाही करत. परंतु या व्हिडिओत काही वेगळेच आहे.

यामध्ये तुम्ही पाहाल तर ही मुलगी खूप शिकलेल्या घरातली वाटत आहे तसेच तिने मॉडर्न कपडे सुद्धा घातले आहेत आणि तिच्या अंगावर बरेच टॅटू सुद्धा आहेत. अशी शिकलेली मुलगी रोडवर येऊन जाणाऱ्या गाड्यांना थांबवत आहे कारण तिला एका पक्ष्याला रोड पार करून द्यायचा असतो. ती सर्व गाड्यांना थांबवते आणि पक्ष्याला खुणावते.

तो पक्षी आपल्या छोट्या छोट्या पिलांना घेऊन रोड पार करायला सुद्धा चालू करतो. ते बघताना सुद्धा मनाला समाधान वाटत आहे. आपल्या अवतीभवती अशा अनेक घटना घडतात जिथे तुम्हाला कुत्रा, मांजर किंवा इतरही प्राणी गाडी खाली येऊन मरतात जर तुम्हीही अशी खबरदारी घेतली तर त्या प्राण्यांचा जीव वाचू शकतो.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *