‘कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही’ याचे सर्वांसमोर आज खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे. अशीच एक खरी घ’टना आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी वाचून तुम्हालाही खूप वा’ईट वाटेल. या महिलेचे नाव मनीषा पातोडे आहे. मनिषाने तिच्या मैत्रिणी कडून काही वर्षांपूर्वी घर विकत घेतले होते. हे घर विकत घेण्यासाठी मनीषाने तिचे दागिने तसेच मुलींच्या नावावर असलेली एल’आ’यसी सुद्धा मोडली आणि १२ लाख तिच्या मैत्रिणीला दिले.
हि’ला राहायला तर घर दिले गेले परंतु आता नऊ वर्षे झाली तरीही तिच्या या घराला मीटर नाही लागला. तिने आजपर्यंत तिला जमतात तेवढे प्रयत्न केले पण तिला त्यात यश नाही आले. मीटर मिळावा म्हणून तिने पो’ली’स मध्ये पण गेली आहे. मीटर पाहिजे असेल तर घरमालकाकडून एनओसी आणा असे म्हणतात आणि एनओसी आणायला जेव्हा ती पोली’स मध्ये जाते त्यावेळीच तिची मैत्रीण तिथे येऊन सांगते की गंगाराम घा’डगेने आम्हाला जी’वे मा’रण्या’ची ध’मकी दिली आहे.
त्यामुळे ती एनओसी तिथेच थांबते. मनीषाचे असे म्हणणे आहे की, ती मैत्रीण तसेच तिचा नवरा, बहीण आणि तो घर मालक हे सर्वजण मिळून आहेत आणि त्यांना पो’लीस सुद्धा सपोर्ट करतात. गंगाराम घाडगे हे त्या घरमालकाचे नाव आहे. गंगाराम हा एक गुं’ड आहे आणि त्याने याआधी जे’लमध्ये शि’क्षा सुद्धा भो’गली आहे.
गंगारामने अनेक जणांची घर हडपली आहेत आणि यामध्ये त्याचा वकील सुद्धा सोबती आहे. गंगारामला लिहायला वाचायला सुद्धा येत नाही. मनीषाला अनेक वेळा मा’रहा’ण सुद्धा झाली आहे आणि ज्यावेळी ती पो’लीसमध्ये त’क्रार द्यायला जाते त्याआधीच ते लोक पो’लीसमध्ये फोन करून सांगतात. त्यामुळे मनीषाने त’क्रार करूनसुद्धा काही उपयोग होत नाही. कोणी मा’रले, का मा’रले याची चौ’कशी करायला सुद्धा पो’लीस तिथे जात नाहीत.
गेल्या नऊ वर्षांपासून मनीषाला असा बराच त्रा’स झाला आहे. ती सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहे आणि मदतीचा हात मागत आहे जेणेकरून तिला ते घर तिच्या नावावर करून मिळेल आणि मीटर सुद्धा लावेल. जर कोणाला मनीषाची मदत करता येत असेल तर त्यांनी 8850264950 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
हा मोबाईल नंबर मनीषाचा आहे. ज्यावेळी मनीषा काही कारणांसाठी घराचे फोटो काढायला जाते तेव्हा तिची मैत्रीण, मैत्रिणीची आई, नणंद, वहिनी या सगळ्यांनी तिला वि’रोध केला आणि काही जणींनी तिला मा’रले सुद्धा. कृपया करून ज्यांना शक्य असेल त्यांनी मनीषाला संपर्क करा आणि मदत करावी ही विनंती.
पहा व्हिडीओ: