या मुलाचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल आणि पुन्हा पुन्हा पाहाल

कलाकार

नेहमीप्रमाणेच आजही तुम्हाला हसवण्यासाठी अजून एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असाल तरीही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही नक्कीच खदखदून हसाल. लहान मुलांचे नेहमीच सर्वांना कौतुक वाटत असते. ही लहान मुले जेवढा घरच्यांना त्रास देतात तेवढीच घराबाहेर असलेल्या व्यक्तींना खूप आवडतात देखील.

तुम्हालाही हे पटतंय ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. घरचे या लहान मुलांच्या खोड्या आणि पसारा आवरूनच खूप कंटाळून जातात. पण ज्यावेळी हीच लहान मुलं आपल्या बोबड्या आवाजात काही शब्द उच्चारताना ऐकतो त्यावेळी मन अगदी प्रसन्नित होते. तेच शब्द आपण त्यांनी अजून बोलावेत यासाठी प्रयत्न करत असतो आणि ऐकण्यासाठी आतुर असतो.

मोठी माणसं जसं यांना शिकवतील तसं ते बोलतात पण काही मुले बोलण्यात खूपच हुशार असतात. काही वर्षांपूर्वी सर्वांकडे काही मोबाईल नसायचा त्यामुळे त्यावेळी काय व्हिडिओ करून त्या क्षणांना पुन्हा पुन्हा नव्हते पाहू शकत. परंतु आता काळ बदलला आहे आणि अशाच काही लहानपणीच्या आठवणी आपल्या मोबाईलमध्ये कैद करायचं बघतो. त्यापैकीच ही एक आठवण म्हणून काढलेला विडिओ आहे.

यात तुम्ही पाहाल तर एक छोटीशी मुलगी आहे आणि तिच्या हातातही एक मोबाईल आहे. ज्यावेळी तिच्याबरोबर असलेली महिला बोलते की, ‘चिवचिव चिमणे दार उघड उघड’. तर इकडे ही लहान मुलगी लगे उत्तर देते की, ‘तुझा बाप आलाय’. हाहा!!! आहे ना मजेशीर. लहानमुले कधी काय बोलतील आपणही त्याचा अंदाज नाही लावू शकत. तुम्हीही असे कधी अनुभवले आहे का? तुमचेही असेच काही अनुभव आणि मजेशीर किस्से असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *