या माणसाबरोबर दोघांनी जे केले ते चुकीचे होते कि बरोबर तुम्हीच सांगा

कलाकार

प्रत्येक व्यक्तिला स्वतःचा जी’व प्रिय असतो. जशी लहान मुले काही गोष्टींना घा’बरत असतात त्याप्रमाणेच मोठी माणसेही काही गोष्टींना घाबरत असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बऱ्याच जणांना कुत्र्यांपासून घा’बरून पळताना पाहिले असेल, काहीजणांना झुरळाला पाहूनसुद्धा घा’बरून ओर’डताना ऐकले असेल, तर काहीजण पालीला घाबरतात.

प्रत्येक माणसाला कशाचीतरी भी’ती ही वाटतच असते. इथेही तुमच्यासाठी असाच एक विनोदी व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप हसू येईल. याआधी तुम्ही कोणी पॅराशूट उडवताना घाबरत असतानाचा, तसेच भु’ताला घाबरताना असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु कोणी पाण्याला घाबरतानाचा व्हिडिओ आज इथे पाहाल.

या व्हिडिओत तुम्ही बघाल तर तीन माणसे विहिरीत दिसत आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एकजणाने दोरीला धरले आहे. तो माणूस खरंतर पाण्यात जायला घाबरत आहे आणि त्याचे मित्र त्याला पाण्यात ओढत आहेत. तो माणूस नको नको म्हणून म्हणत आहे तरीही त्याचे मित्र त्याला जबरदस्ती अगदी जोर लावून पाण्यात ओढत आहेत.

परंतु तो दोरी सोडायला तयार नाही. तो माणूस दुसऱ्यांना सुद्धा मदतीसाठी हाक मारत आहे पण कदाचित दुसरेही त्याची मजा घेत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते म्हणून ते नक्की करा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *