परदेशात नवरीने केला भारतीय डान्स

हल्ली लग्न म्हणले की लग्नात बऱ्याच वेगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते जेणेकरून नवरा नवरी यांची तर हौस होईलच त्याबरोबरच येणाऱ्या पाहुणे मंडळींना पण त्या लग्नाचा आनंद घेता येईल. आजही असाच एक व्हिडिओ तुमच्या करमणुकीसाठी घेऊन आलो आहे ज्यात एक नवरी मुलगी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी डान्स करते आहे.

आपल्या भारतात तर हे आता बऱ्याच ठिकाणी होते परंतु हा व्हिडिओ परदेशात शूट केला आहे. या दोघांचे लग्न परदेशातील एका हॉलमध्ये होत आहे. परदेशात जाऊनही आपली प्रथा तिथे ह्या मुलीने चालवली आहे. शेवटी भारतीय असल्याचा गर्व तर सगळ्यांना असतोच मग आपण भारतीय आहोत आणि चांगल्या प्रकारे डान्स सुद्धा करू शकतो हेही तिने दाखवून दिले.

तसेच तेही हिंदी गाण्यांवर या मुलीने डान्स केला आहे. तिचा होणार नवरा सुद्धा तिला खूप आनंदाने पाहत आहे. पूर्ण डान्स मध्ये त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि त्याला नशीबवान सुद्धा वाटत असेल की एवढी चांगली मुलगी आहे आणि डान्स सुद्धा उत्तम प्रकारे करते. डान्सच्या शेवटी तुम्ही पाहिले तर नवरा तिला उचलूनही घेतो आणि तो क्षण त्या दोघांच्या नेहमी लक्ष्यात राहील.

नवरी जेवढी सुंदर दिसत आहे त्याएव्हढंच नवरा सुद्धा सुंदर आहे. तुम्हालाही या परदेशात डान्स करणाऱ्या नवरीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भारतीय असल्याचा गर्व वाटत असेल तर आनंदाने शेअर आणि लाईक करा. असेच नवीन व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

One response to “परदेशात नवरीने केला भारतीय डान्स”

  1. bethubph Avatar

    [6808]bethubph Online Casino: Your Top Choice for Slot Games in the Philippines. Register, Login, and App Download Today! bethubph Online Casino is the top choice for slot games in the Philippines. Experience easy bethubph login, quick register, and the bethubph app download today! visit: bethubph

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *