शाळेतल्या मुलीने पिली दा’रू व्हिडीओ होतोय वायरल

कलाकार

तरुणाईला नेहमी काहीतरी नवीन नवीन प्रयोग करावे, इकडे तिकडे जावं असे वाटते, खरंय ना? तुम्हालाही कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी करायची इच्छा आहे? आम्हाला पण शेअर करा. मित्रांनो, आज एक असा विडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्ही दंग राहाल. तुम्ही बऱ्याच जणांना दा’रू किंवा बि’अर पिताना पाहिले असेल.

यामध्ये बहुधा अनेक तरुणांचा समावेश होतो. तरुण पिढी ही मजा म्हणून दा’रू बि’अर पित असतात. काही जणांना तर पिल्याशिवाय चैन पडत नाही. आज पार्टी झाली तर नंतर कधी पार्टी करणार आणि कधी अजून एकदा पिणार असे वाटत असते. बऱ्याच जणांना सवय असते की त्यांनी पिल्यावर त्यांच डोकं खूप फास्ट चालत आणि पटापट काम होतात.

तुमचे असे काही अनुभव आहेत का? हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आणला आहे त्यामध्ये तुम्ही पाहिले तर शाळेतील मुली या बि’अर पिताना दिसत आहेत. ज्या वयात शाळेत जाऊन शिकायचे असते त्या वयात या मुली बि’अर पिताना दिसत आहेत. त्या मुलीं बरोबर त्यांचे मित्रही दिसत आहेत. कदाचित या मुलींना बि’अर कशी लागते हे बघायचे असेल त्यामुळे या मुलांनी त्यांना ही बि’अर आणून दिली असावी.

आपल्याला ती मुलेही त्या बॉटल मधील बि’अर पिताना दिसत आहेत. मौजमजा करायची असेल तर करावी पण ती चांगली मजा असावी. जर याप्रमाणे शाळेतील मुलंमुली करायला लागले तर आपल्या देशाचे भविष्य खूप अंधारात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुमचेही यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *