देशामध्ये पो’लिसांना सामान्य नागरिक बराच आदर देतात. जनतेचे रक्षण करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे आणि त्यामुळेच जनता सुद्धा त्यांना पाहिजे ती मदत करायला पुढे येते. परंतु आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पो’लिसांचा राग येईल. दोन पो’लिसांनी एका मुलाला थांबवून ठेवले होते पण त्या पो’लिसांनी असे का केले?
आणि त्या मुलाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर का वाय’रल केला? चला तर मग जाणून घेऊयात यामागचे सत्य. ज्या मुलाने हा व्हिडिओ काढला आहे तो एका ठिकाणी दृश्य चांगले असल्यामुळे फोटोग्राफी करण्यासाठी थांबला होता. तो एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. त्यावेळी अचानक दोन पो’लीस येतात आणि त्याला गाडीचे कागदपत्र आणि लायसन्स दाखवायला सांगतात.
त्याने मुलीबरोबर अ’श्ली’ल चाळे केले असाही ते पो’लीस त्यावर आ’रोप करत आहेत. जर तुम्ही व्हिडिओ अजून नीट पाहिला तर पो’लीस त्याला म्हणत आहेत की त्याची गाडी संशयित आहे त्यामुळे ते कागदपत्र मागत आहेत. या मुलाने काहीही केले नसताना हे दोन पो’लीस त्यावर आ’रोप आणि द’मदा’टी करत आहेत. मुलगा त्यांना अ’श्ली’ल चाळे कधी केले त्याचा पुरावा द्या, तुम्ही कुठून पाहिले आणि कोणी त’क्रार केली हे सुद्धा विचारत आहे.
परंतु पो’लीस त्याला नीट उत्तरही देत नाही. फक्त गाडीचे कागदपत्र आणि लायसन्सची मागणी करत आहेत. हे सर्व या मुलाने रेकॉ’र्डिंग केले आहे आणि सोशल मीडियावर टाकले आहे. त्याची काही चुकी नसताना विनाकारण त्यांनी याला त्रा’स दिला. निर्दोष व्यक्तींना असे त्रा’स देणे हे अयोग्य आहे. यासाठी या पो’लिसांवि’रुद्ध त’क्रार झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते का? तुम्हालाही कधी अशा घ’टनांना सामोरे जावे लागले आहे का? इथे नक्की शेअर करा.
पहा व्हिडीओ: