लग्नात केला या मुलीने डान्स पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल

कलाकार

सध्याचे लग्नसमारंभ हे खूपच करमणुकीचे असतात. बऱ्याच लग्नांमध्ये अनेक छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठे नवरी किंवा नवरा डान्स करतात तर कुठे नवरा-नवरीसाठी आलेले पाहुणे डान्स करतात तर काहीजण हौस म्हणून बाहेरून डान्स करण्यासाठी सुद्धा बोलवतात. यामुळे कार्यक्रमाला अजूनच शोभा येते.

आजही तुमच्या मनोरंजनासाठी एक नवीन आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहा कारण जर तुम्ही एकदा पाहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला अजून पाहावा असे वाटेल, एवढा चांगला आहे. या मुलीने या व्हिडिओतील डान्स तिच्या भावाच्या लग्नात केला आहे. तिने ‘माझ्या डोळ्यातील काजल ले गया रे’ या गाण्यावर डान्स केला आहे.

ती अतिशय सुंदर नाचत आहे. मयुरी गायकवाड असे तिचे नाव असून या गाण्याची कोरिओग्राफर सुद्धा तीच आहे. तिला डान्स करायला आवडते त्यामुळे तिने स्वतः हा डान्स बसवला आहे. तिचे डान्स स्टेप्स सुद्धा तुम्ही पाहिले तर खूप चांगले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव या गाण्याला अजूनच शोभा देतात. तिने काळ्या रंगाचा घागरा घालून डान्स केला आहे. तुम्हीही मयुरीचा हा व्हिडीओ नक्की पाहा आणि नेहमीप्रमाणेच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *