या मुलींचा डान्स पाहून तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल

युट्युब वर आज करोडो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परंतु त्यामध्येही तुम्ही किती व्हिडिओज हे चांगले पाहता हे सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, गाणे लागले की जवळपास सर्वांनाच ते गुणगुनावे किंवा त्यावर ठेका धरून नाचावे असे वाटते. त्यातही ते गाणे डॉल्बीवरती वाजत असेल तर त्यावर ठे’का का आपसूकच धरला जातो.

असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही नाचावे असे वाटेल. या व्हिडिओतील हे गाणे आहे जुनेच परंतु त्याला नवीन पद्धतीने सादर करण्यात आले आहे आणि हा व्हिडिओ खूप प्रसिद्धही होत आहे. ‘माझ्या डोळ्यातील काजल ले गया रे’ या गाण्यावर इथे डान्स केला आहे. विडिओ तुम्ही पाहिलात तर त्याला अजून अजून पाहावे असा आहे.

यामध्ये पाच मुली डान्स करत आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी पाहाल तर त्यांचे डान्स प्रशिक्षक सुद्धा त्या मुलींबरोबर नाचत आहेत. हे गाणे जसे नवीन पद्धतीने एडिट करून सादर केले आहे त्याप्रमाणेच या मुलींचा पोशाख सुद्धा आहे. मुलींनी मॉडर्न पद्धतीच्या साड्या घातल्या आहेत आणि जर तुम्ही नीट पाहिले तर त्यांनी त्यावर चप्पल नाही तर बूट घातले आहेत.

त्यांच्या या मॉडर्न लुकमुळे व्हिडिओला अजूनच शोभा आली आहे. हे गाणे अनिकेत गायकवाड यांनी कोरिओग्राफ केले आहे तर हे सर्वजण रायसिंग स्टार अकॅडमी पुणे इथे डान्स शिकत आहेत. तर मग तुम्हाला या मुलींचा डान्स कसा वाटला? यामधील कोणत्या मुलीचा डान्स तुम्हाला जास्त आवडला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर नक्की करा.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *