तुम्हाला जर कोणी विनाकारण कानाखाली मा’रली तर तुमची त्यावर काय प्रतिक्रिया असू शकते? तुम्ही त्याला नक्कीच उलट मा’रणार किंवा त्याने तसे का केले हे विचारणार. असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो ज्यामध्ये या व्हिडिओतील मुलगा विनाकारण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलामुलींना कानाखाली मा’रायचं बघत आहे.
परंतु मित्रांनो, त्याने कोणालाही खरेच मा’रलं नाही कारण हा एक प्रेन्क व्हिडिओ आहे. हा प्रेन्क व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप हसू येईल. कारण जर तुम्ही कोणाला विनाकारण मा’रायला गेला तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असू शकतात हे तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजेल. या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले तर बऱ्याच मुलींवर तसेच मुलावर प्रेन्क केले आहे.
सर्वचजण पहिल्यांदा घाबरले आहेत आणि त्यांना जेव्हा समजेल की हा कानाखाली मा’रत होता तेव्हा काहीजण त्याला उलट मा’रायला बघत आहेत तर काहीजण त्याला भांडत आहेत. एकीने तर त्याला उलट मा’रायला चालू केले. बऱ्याच जणी या घाबरल्या आणि नंतर हसत होत्या. एकीने तर खूपच हद्द पार केली ज्यावेळी तिच्यावर या मुलाने प्रेन्क केला. ती खुप चिडली आणि तिने पुढे काय केले हे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.
पहा व्हिडीओ: