पोरींचे फोटो काढत होता नंतर पहा त्याच्यासोबत काय झाले

कलाकार

मित्रांनो, तेच तेच व्हिडिओ बघून कंटाळा आला असेल. आज तुमच्यासाठी नवीन असा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला हसू नाही आवरणार. रोजच्या कामाला कंटाळून आपण मोबाईल हातात घेतो जेणेकरून मोबाइलमधील काही गोष्टींमुळे स्वतःला जरा आराम मिळेल. मग कंटाळलेल्या वेळी जास्तकरून आपण कॉमेडी व्हिडिओ बघतो.

असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप हसायला येईल. मुली या त्यांच्या बाबतीत खूप सुरक्षित राहायचं बघतात आणि त्यामागे आपल्या समाजातीलच काही लोक आहेत ज्यांमुळे मुलींना बाहेर वावरताना भीती वाटते. सुरक्षित वाटत नाही. तुम्हीही जर असे कुठे बाहेर गेलात आणि अचानक येऊन जर तुमचा कोणी फोटो काढायला लागला तर तुम्हालाही विचित्र वाटेलच.

कोणी कोणी तर भांडणसुद्धा करतील. असेच काहीसे घडले आहे या व्हिडिओमध्ये. एका मुलीचा ज्यावेळी फोटो काढला तेव्हा तिने तर याला पायातील सँडल मारण्यासाठी काढला. पोलिसांना तक्रार करेल अशी धमकी सुद्धा दिली. एक मुलगी तर त्या मुलाचा मोबाईल घेतल्यानंतर मुलगा पळून जाईल म्हणून त्याचाच मोबाईलचे

त्याला लॉक सुद्धा काढायला देत नव्हती परंतु त्याने जसा मोबाइल मिळाला तसा तिथून पळ काढला. हाहा!!! असे अनेक क्षण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. खूपच मजेशीर प्रेन्क या व्हिडिओमध्ये आहेत. तुम्हीही नक्की पहा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर नक्की करा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *