भर रस्त्यात मुलींना कानाखाली मा’रू लागला मुलगा नंतर पहा त्यासोबत काय झालं

कलाकार

घरी बसून तुम्हीही खूप बोर झाला असाल. सोशल मीडियावर आजवर तुम्ही अनेक काही व्हिडिओ बघितले असतील ज्यांमुळे तुमची बरीच करमणूक होते. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी असाच एक करमणुकीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्ही खळखळून हसाल. दिवसभराची तुमची मरगळ ही नाहीशी होईल.

त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा कारण शेवटी अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. या व्हिडिओमध्ये हा मुलगा सर्वांबरोबर प्रैंक करत आहे पण काही जणांबरोबर ते प्रैंक खरंच यशस्वी झालं असेल का? कारण तुम्ही जातायेता कोणाच्या गर्लफ्रेंडला, कोणाच्या बायकोला किंवा कोणाच्या बहिणीला असंच कानाखाली नाही देऊ शकत.

जरी दिलीच तरीही त्या मुलींबरोबर असणारे सोबती हे शांत नाही बसणार. या मुलाने खूप रिस्क घेऊन हे प्रैंक केले आहे. ते किती जणांबरोबर यशस्वी झाले आणि कितींबरोबर नाही हे व्हिडिओमध्ये नक्की पहा. जेव्हा मुली जाताना आपल्या स्वतःच्या नादात जात असतात त्यावेळी हा अचानक जाऊन त्यांना कानाखाली देत आहे असे दाखवतो आणि मुली घाबरतात.

तुम्ही जर नीट पाहिले तर तसे केल्यामुळे काही जणांबरोबरचे मुलंसुद्धा दंग होऊन बघत आहेत की त्या मुलाने तसे का केले? तर काहीजण त्याच्यामागे तसे का केले हे विचारायला जात आहेत. हाहा!! काही मुली धाडसी आहेत त्या त्याला स्वतःच त्यामागचे कारण विचारत आहेत आणि ज्यावेळी त्या सर्वांना समजते की तो मुलगा त्यांच्याबरोबर प्रैंक करत आहे तेव्हा त्यांना खूप हसू येते. आहे ना मजेशीर व्हिडिओ. तुम्हीही नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही मूड फ्रेश झाला का हे सांगायला विसरू नका. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर नक्की करा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *