म्हातारा म्हातारीचा डान्स पाहून पोट धरून हसाल

सोशल मीडिया हा मनोरंजनाच्या व्हिडिओमुळे खूप भरला आहे. तुम्ही जिथे जाणार तिकडे तुम्हाला वेळ घालवणारे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील पण काही चांगले असतात तर काही नसतात. दिवसभराच्या कामाला कंटाळून आपण जेव्हा मन फ्रेश करण्यासाठी सोशल मीडिया चालू करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीने आनंद मिळावा असे वाटते, त्या गोष्टींमुळे आपल्याला हसायला यावे असेही वाटत असते जेणेकरून पुढचे काम उत्साहात करू.

मित्रांनो, असाच काहीसा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन खूप फ्रेश होईल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेच त्याबरोबरच तुम्ही इतरांनाही हा व्हिडिओ बघ खूप हसू येईल असेही सांगाल. तुम्हाला एक म्हातारा आजोबा आणि म्हातारी आजी या व्हिडिओमध्ये नाचताना दिसतील. ‘पिंजरे मे पोपट बोले’ या गाण्यावर ते नाचत आहेत.

आजी ही एकदम जोशमध्ये नाचत आहे. आजीचे वय कितीही झाले असले तरी ती त्याची फिकीर न करता बिनदास्त नाचत आहे. तो म्हातारा कदाचित दारू पिला आहे त्यामुळे तसं नाचत आहे. कुठल्यातरी रानात एका ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून मजा घेतली का? तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

One response to “म्हातारा म्हातारीचा डान्स पाहून पोट धरून हसाल”

  1. jilivip Avatar

    [3228]JiliVip: The Best Legit GCash Online Casino and Slots in the Philippines visit: jilivip

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *