या मुलीचा छबीदार छबी डान्स पाहून वेडे व्हाल

कलाकार

आजचा जमाना हा रिमिक्सचा आहे. बऱ्याचशा जुन्या गोष्टी या आता रीमिक्स म्हणून येतात. मग यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित आशा अनेक गोष्टी आहेत ज्या नव्या पद्धतीने आता बाजारात येत आहेत. त्याप्रमाणे आता अनेक जुनी गाणी ही रिमिक्स होत आहेत त्याबरोबरच काही गाणी ही सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीचा डान्स करून प्रसिद्ध होतात.

सोशल मीडियावर अनेक नवीन नवीन व्हिडिओज येतात पण त्यामध्ये प्रत्येकजण दुसऱ्यांपेक्षा नवीन काहीतरी करावे हे बघत असतो. असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहू वाटेल. ‘छबिदार छबी तोऱ्यात उभी’ या गाण्यावर हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओची सुरुवातच खूप कडक आहे आणि हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच समजेल.

तुमच्या याबद्दलच्या कमेंट्स आम्हाला नक्की सांगा. यामध्ये तीन मुली तुम्हाला डान्स करताना दिसतील. या तिघीनीही एक मॉडर्न लूक केला आहे. जीन्स वरती यांनी ब्लॉउज घालून मराठमोळा मेकअप केला आहे. यांचा डान्स सुद्धा खूप कडक आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही एकदा पाहिला तर तुम्हाला तो अजून पाहू वाटेल. तेजश्री, उन्नती आणि तन्मयी अशी यांची नावे आहेत. अशाच नवीन व्हिडिओना पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *