लग्नामध्ये या दोन मुलींनी केलेला डान्स पाहून त्यांच्या प्रेमात पडाल

लग्नसोहळा म्हणलं की सर्वचजण खूप उत्साहात असतात. लग्नांमध्ये दुसऱ्यांपेक्षा नवीन काय करायचे याकडे लक्ष लागले असते. मग यामध्ये घरातील बरेचजण सहभागी होतात आणि जर लहान मुलंमुली असतील तर तेही खूप आतुर असतात. यांच्यामुळेच कार्यक्रमाला खूप शोभा येते. इथेही आज असाच विडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो जिथे तुम्ही पाहू शकता की दोन मुली डान्स करत आहेत.

त्या एवढ्या काही मोठ्या नाहीत तरीही खूप छान नाचत आहेत. ‘कंमरिया आणि घर मोहें परदेशिया’ या गाण्यांना मिक्स करून हा डान्स त्यावर बसवला आहे. गाण्याला साजेसे असे त्यांनी कपडेही आणि मेकअप सुद्धा केला आहे. लहानमुलांची हौस खुप वेगळीच असते. आजूबाजूला अनेक लोक जमलेले आहेत परंतु त्या दोघी न घाबरता बिनदास्त डान्स करत आहेत.

आजकालच्या लहान मुलांना काही शिकवावे लागत नाही. तुम्हीही कधी अशा लग्नात गेले आहात का जिथे असे काही कार्यक्रम आयोजित केले होते आणि त्यामुळे त्या लग्नसोहळ्याला शोभा आली. आमच्या बरोबरही तुमचे ते आठवणीतील शेअर करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडीओ आवडला तर कमेंटद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यँत पोहचवू शकता.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

2 responses to “लग्नामध्ये या दोन मुलींनी केलेला डान्स पाहून त्यांच्या प्रेमात पडाल”

  1. hyph777 Avatar

    [6375]Hyph777: Best PH Online Slots. Secure Hyph777 Login, Register, & App Download. Access the Official Link Alternatif Now. Experience the best PH online slots at Hyph777. Secure your Hyph777 login, register today, and get the Hyph777 app download. Access the official Hyph777 link alternatif for top Hyph777 slot games. Join the #1 PH casino now! visit: hyph777

  2. jlph Avatar

    [1132]JLPH Casino: Official PH Login, Register, Slot Games & App Download Join JLPH Casino, the top choice for PH players. Easy jlph login & jlph register to play premium jlph slot games. Get the jlph app download for elite jlph casino action! visit: jlph

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *