मुलींनी केलेले टिपरी डान्स पाहून गर्व वाटेल

डान्सचे आपल्याकडे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये लावणी, टिपऱ्या, गणपती डान्स असे अनेक डान्स प्रकार आहेत. प्रत्येक भागांत तिथल्या भागानुसार डान्स केला जातो. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने त्यांच्यानुसार त्यांच्या रूढी, परंपरा, भाषा यांच्यात बरेच बदल असतात. आज इथे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुली डान्स करत आहेत.

आजूबाजूलाही अनेक मुलं मुली तसेच बायका माणसंही आहेत. ते एका कार्यक्रमासाठी तिथे जमले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तिथे दहीहंडी बांधली आहे. सर्वजण दहीहंडी फोडण्यासाठी तिथे जमले आहेत. याच दहीहंडीच्या कार्यक्रमात या सर्व लोकांनी वेगळे काहीतरी केले आहे. साधारणपणे दहीहंडी म्हणली की लहान मोठी मुलं जमतात आणि दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो.

पण तुम्ही इथे पाहाल तर तुम्हाला सर्वचजण म्हणजेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जमलेले दिसतील. मधल्या भागांत काहीजण वाद्य वाजवत आहेत आणि त्या संगीतावर त्यांच्या बाजूला काही मुली डान्स करत आहेत. या डान्स प्रकाराला टिपऱ्या म्हणतात. या मुलींनी हा डान्सप्रकार खूप छान पद्धतीने सादर केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

2 responses to “मुलींनी केलेले टिपरी डान्स पाहून गर्व वाटेल”

  1. jiliboss Avatar

    [7991]JiliBoss Philippines: Best Slot Games & Casino APK. JiliBoss Register, Login, and App Download for an Elite Gaming Experience. Join JiliBoss Philippines for the best slot games! Quick JiliBoss register & login. Secure JiliBoss app download and casino apk for an elite gaming experience. visit: jiliboss

  2. ebingoplus Avatar

    [7309]Ebingoplus Casino Philippines: Best Online Slots, Easy Login & Register. Download the Ebingoplus App for the Ultimate Gaming Experience! Experience Ebingoplus Casino Philippines! Play top ebingoplus slots with fast login & register. Get the ebingoplus app download for ultimate gaming. Join today! visit: ebingoplus

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *