घरी बसून कंटाळा आला असेल तर बरेचजण आता सोशल मीडियावर वेळ घालवतात. नवीन काही बघायला मिळते का? हे बघतात. लोकांना आता सारखे तेच तेच व्हिडिओ नाही बघू वाटत. तर मग मित्रांनो, तुम्ही सध्या बरोबर ठिकाणी आहेत. तुमच्यासाठी आज एक नवीन प्रेन्क व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप हसू येईल.
यामधील काही क्षण असे आहेत की तुम्ही नंतर निवांत बसल्यावरही आठवल्यावर हसू येईल. तर मग हा व्हिडिओ बघायला विसरू नका. जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले तर समजेल की हा एक प्रेन्क व्हिडिओ आहे ज्यामध्ये ते दोघेही अनोळखी लोकांना स्पर्श करत असतात. व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर तुम्हाला समजेल की ज्यावेळी मुलगा कोणत्या मुलीला किंवा महिलेला स्पर्श करत आहे तेव्हा त्यातल्या काहीजणी घाबरल्या आहेत तर काहीजणी असे का केले याचा विचार करत आहेत.
परंतु ज्यावेळी मुलगी अनोळखी मुलांना स्पर्श करते तेव्हा मुलांना ते खूपच आवडत आहे असे व्हिडिओमधून दिसून येत आहे. काही मुले तर त्या मुलीला बोलायला सुद्धा जात आहेत. एक मुलगा तर त्या मुलीला डेटवर सुद्धा घेऊन जायला तयार झाला. हाहा!!! खूपच मजेशीर. असेच बरेच क्षण यामध्ये आहेत, जे तुम्ही पाहून नक्कीच आनंद घेऊ शकता. व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
पहा व्हिडीओ: