या मुलीने आर्मी वाल्यासोबत काय केले पहा

कलाकार

देशातील सर्वांचे आर्मीमधल्या फौजींवर खूप प्रेम असते. फौजी हे स्वतःच्या जीवाचे रान करून देशातील नागरिकांचे रक्षण करत असतात. आज देशाच्या सीमेवर फौजी डोळ्यात तेल टाकून लक्ष देऊन असल्यामुळे आपण निवांत राहू शकतो. आज इथे तुमच्यासाठी तुम्ही कधी न पाहिलेला विडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओत तुम्हाला एक मुलगी आणि एक फौजी दिसतील.

फौजी हा त्याला घरी जायचे म्हणून तिथे स्टॉप वर थांबला आहे तर एक मुलगी प्रॅन्क करायचे म्हणून त्याच्याजवळ जाते. तिला खऱ्या आयुष्यात पण फौजी खूप आवडतात. ती या व्हिडिओत फौजीला प्रपोज करायला गेली आहे. तुम्ही जर हा विडिओ पूर्ण पाहिला तर समजेल कि फौजींसाठी त्यांच्या आयुष्यात त्यांचे आईवडील आणि भारतमाता किती जवळचे असतात.

हा फौजी दिसायला सुद्धा खूप स्मार्ट आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहताना समजेलच. मुलगीही दिसायला खूप सुंदर आहे तरीही फौजी तिच्या प्रपोज ला नाकारतो. हा व्हिडिओ तुम्हीही नक्की पहा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यँत नक्की पोहचवा. तुमच्या लाईक कमेंट आणि शेअर मुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे आम्ही असेच नवीन कन्टेन्ट लिहून तुमच्यापर्यँत पोहचवतो.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *