मुलीने केला पोलिसाला प्रपोस नंतर पहा काय केले पोलिसाने

कलाकार

मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो पाहून तुम्ही सुद्धा खूप हसाल. सोशल मीडियावर अनेकजण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असतात ज्यामुळे आपली करमणूक होते आणि तेवढेच हसून सुद्धा. युट्युबवर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील मग ते फॅशन, गाणी, कला इत्यादी प्रकारचे असू शकतात.

आज इथे तुमच्यासाठी एक प्रैंक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुमचेही पोलिसांवर जास्त लक्ष जाऊ शकते. या व्हिडिओत तुम्ही एका पोलिसाला आणि एका मुलीला पाहू शकता. ही मुलगी त्या पोलिसावर प्रैंक करत आहे. ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला आधी रस्ता विचारते आणि नंतर त्याला त्याचा मोबाईल नंबर विचारते. तो देत नाही कारण ती त्याची कोणी नसते आणि नुकतंच त्याने तिला पाहिलेले असते.

ती म्हणते की, तिला तो खूप आवडला आहे, दोन तीन दिवस झाले त्याला पाहत आहे आणि त्यामुळे त्याचा नंबर मागत आहे. पण तो पोलीस काही केल्या ऐकत नाही उलट पोलीस मध्ये तक्रार करेल असे तिला म्हणत आहे. शेवटी तो तिला हात धरून पोलीस स्टेशनमध्ये न्यायला लागतो आणि मग त्यावेळी ती मुलगी त्याला परत बोलावते आणि खरे काय आहे ते सांगते. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हालाही तो पोलीस हँडसम वाटतो का? नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *