सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट होत राहतात आणि त्याबरोबरच आपली करमणूक सुध्दा होते. आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात जसे की लग्नकार्या संबंधित, विज्ञानाच्या बाबतीत किंवा अजूनही बरेच. बऱ्याच क्षेत्रातील माहिती घरबसल्या मिळते. आजही तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो व्हिडिओ अजून पाहावा असे वाटेल.
हा व्हिडिओ हळदीच्या समारंभातील आहे. हळदीच्या वेळी अनेक ठिकाणी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले जातात. काही ठिकाणी डान्स केला जातो तर कुठे संगीताची चांगलीच मैफिल रंगलेली असते. इथेही या व्हिडिओत तसेच काहीसे आहे. नवरीबरोबर एक महिला नाचत आहे आणि तिच्याबरोबर तिची मुलगीही आहे. नवरी सुध्दा आनंदित होऊन नाचत आहे.
आपण बघू शकता की तिथे हळदीसाठी अनेकजण जमा झाले आहेत. यांच्या डान्समुळे तिथे हळदीसाठी आलेल्या अनेकांची करमणूक होत आहे. हा कार्यक्रम आनंदात पार पडत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याही जर अशा काही आठवणी असतील तर आमच्याबरोबर ही त्यांना शेअर करायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: