बऱ्याच जणांना डान्स करायला खूप आवडते तर काहीजण असेही असतात ज्यांना डान्स बघायला खूप आवडते. तुम्हाला यातले काय आवडते?? तुम्ही सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ पाहिले असतील. लावणी, कथ्थक, बॉलिवूड, हीप हॉप असे अनेक डान्स प्रकार आहेत ज्यावर डान्स केला जातो. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला तिने तो केलेला डान्स प्रकार खूप आवडेल.
या डान्स प्रकाराला बेली डान्स असे म्हणतात. सलमान खान असलेल्या ‘चुनरी चुनरी‘ या गाण्यावर हा डान्स व्हिडिओ आहे. या मुलीने एकदम साधा असा पेहराव केला आहे तरीही तिचा हा डान्स पाहून खूप आनंद होतो. तिने ब्लाऊज आणि स्कर्ट घातला आहे. तुम्ही जर नीट पाहिले तर तिने काही मेकअप सुध्दा नाही केला.
परंतु तिचा तो मन मोहून घेणारा डान्स पाहून या सर्व गोष्टींकडे बघणाऱ्याचे लक्ष सुध्दा जाणार नाही. तुम्ही जर नीट पाहिले तर तुमच्या मनात एक गोष्ट आली असेल की, हे गाणे जरी ‘चुनरी चुनरी‘ असले तरीही या व्हिडिओत तुम्हाला चूनरी नाही दिसणार. पण या चुनरीची कमी इथे डान्स करताना नक्कीच नाही वाटत, हो ना?? तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: