बागेमध्ये केलेला मुलीचा डान्स तुम्हाला नक्की आवडेल

कलाकार

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट होत राहतात आणि त्याबरोबरच काही ठिकाणी डान्स केला जातो. वेगळ्या वेगळ्या डान्स प्रकारांवर व्हिडिओ बनवला जातो आणि त्याबरोबरच इतरांपेक्षा वेगळी काहीतरी वेशभूषा सुध्दा केली जाते. हटके मेकअप केला जातो जेणेकरून बघणाऱ्याला चांगले आणि नवीन काहीतरी वाटावे.

इथेही आज असाच काहीसा नवीन वाटणारा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो इतर व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा आहे. यामध्ये तीन मुली ‘हीचकी‘ या गाण्यावर डान्स करत आहेत. यांनी थोडासा वेगळा लूक केला आहे. तुम्ही पाहू शकता की, तिघींनी सुध्दा जीन्स आणि ब्लाऊज घालून त्यावर ओढणी घेतली आहे.

त्याबरोबरच मराठी स्टायल मेकअप केला आहे. इथे या मुलींनी महाराष्ट्राचा प्रसिध्द नृत्यप्रकार लावणी आणि बॉलीवूड डान्स मिक्स करून हा व्हिडिओ बनवला आहे. खूप छान असे व्हिडिओ एडिटिंग सुध्दा केले आहे. तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा पाहाल. हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *